महागायिका वैशाली म्हाडेच्या मुलीचा आस्थाचा 19 जुलैला वाढदिवस होता. यंदा पहिल्यांदाच वैशाली आपल्या मुलीच्या वाढदिवसाला तिच्यासोबत नव्हती. आणि ही खंत वैशालीने बिगबॉसच्या घरात जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच व्यक्त केली होती. 19 जुलैला वैशालीने सर्व घरच्यांसोबत मिळून आपल्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत .
वूटवरच्या ह्या अनसीन व्हिडीयोमध्ये वैशाली म्हणाली, “आज माझ्या मुलीचा अकरावा वाढदिवस आहे. हा दिवस माझ्यासाठी वर्षभरातला एक महत्वाचा दिवस असतो. तो माझ्यासाठी एखाद्या सणासारखाच असतो. सगळ्या सणांपेक्षा मोठा सण म्हणजे आस्थाचा वाढदिवस. आणि आज तिच्यासोबत वाढदिवस साजरा करायला मी नाही. ह्याचं मला दु:ख वाटतं. पण लवकरच मी तिला भेटेन. यंदा मी तिला नवीन मामा आणि मावश्या ह्या रिएलिटी शोमधून घेऊन येणार आहे. आणि मी बाहेर आल्यावर वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी नक्की पून्हा एकदा पार्टी करू.”
वैशाली म्हाडेसोबत किशोरी शहाणे-विज, शिव ठाकरे, वीणा जगताप, नेहा शितोळे, माधव देवचके, शिवानी सुर्वे, हिना पांचाळ, रूपाली भोसले ह्यांनीही बर्थ-डे साँग गाऊन आस्थाला शुभेच्छा दिल्या आहेत.

CAPTION
For Instagram – बिग बॉस स्पर्धक @vaishalimhade ने आपल्या लेकीसाठी, आस्थासाठी बिग बॉसच्या घरातून ह्रुदयस्पर्शी शुभेच्छा पाठवल्या..
@endemolshineind @colorsmarathiofficial
#biggbossmarathiseason2 #vaishalimhade #birthdaywishes #aastha #daughter #love
For Twitter – बिग बॉस स्पर्धक @vaishalimade06 ने आपल्या लेकीसाठी, आस्थासाठी बिग बॉसच्या घरातून ह्रुदयस्पर्शी शुभेच्छा पाठवल्या..
@EndemolShineIND @ColorsMarathi
#biggbossmarathiseason2 #vaishalimhade #birthdaywishes #aastha #daughter #loveCAPTION For instagram – Singer and Bigg Boss contestant Vaishali Mhade sends warm Birthday Wishes and touching message to her daughter Astha..

For twitter – Singer and Bigg Boss contestant Vaishali Mhade sends warm Birthday Wishes and touching message to her daughter Astha..