*Renowned Filmmaker Milan Luthria Celebrates 25 Years in the Industry on the Silver Jubilee Anniversary of “Kachche Dhaage”
Milan Luthria, the acclaimed filmmaker known for his remarkable contributions to Indian cinema, commemorates a significant milestone in his illustrious career as he celebrates 25 years in the industry. This momentous occasion coincides with the 25th anniversary of his debut directorial venture, “Kachche Dhaage,” a film that has etched its place in cinematic history and continuesll to be cherished by audiences worldwide.
Released on 19th February 1999, “Kachche Dhaage” swiftly captured the hearts of audiences with its captivating narrative, compelling performances, and memorable soundtrack. The film, featuring the dynamic duo of Ajay Devgn and Saif Ali Khan, marked a turning point in Indian cinema, showcasing the prowess of Luthria as a visionary director.
Reflecting on the journey of “Kachche Dhaage” and his remarkable tenure in the film industry, Milan Luthria expressed his gratitude and excitement, stating, “As I look back on 25 years in this incredible industry, I am overwhelmed with gratitude for the love and support that ‘Kachche Dhaage’ and all my films have received from audiences worldwide. It has been an extraordinary journey filled with unforgettable experiences, and I am deeply humbled by the continued appreciation for our work.”
“Kachche Dhaage” remains an iconic film, celebrated for its compelling storyline, powerful performances, and timeless appeal. The dynamic chemistry between Ajay Devgn and Saif Ali Khan continues to resonate with audiences, reaffirming the film’s status as a classic of Indian cinema.
As Milan Luthria marks this significant milestone, fans and admirers eagerly anticipate his upcoming projects, confident that he will continue to redefine cinematic boundaries and captivate audiences with his unique storytelling.
तेलगू चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रवी काळे यांनी आजवरच्या आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून ते सिद्ध केलंय. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटातही ते आता स्वराज्याच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची दमदार भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रवी काळे प्रथमच ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. आजवर विविधांगी भूमिका साकारणारे रवी काळे आता ऐतिहासिक भूमिकेत दिसणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना रवी काळे सांगतात की, ‘कोणत्याही कलाकारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायला मिळणे हे एक आव्हान असते आणि कलाकारालाही ते आव्हान स्वीकारायला आवडते. बहिर्जी नाईक यांची भूमिका करायला मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. मला ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात तशी संधी मिळाली ही नक्कीच आनंदाची बाब आहे. मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी ‘शिवरायांचा छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.
मकरंद, तेजस्विनीचा ‘छापा काटा’ आता ओटीटीवर!
मुंबई: अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी ते मराठीतले अनेक तगडे स्टार असणारा अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात जोरदार धमाका उडवला होता. आता हा चित्रपट घरबसल्या अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर पहाण्यासाठी उपलब्ध झाला आहे. मकरंदचा सिनेमा म्हणजे 100% मनोरंजनाची खात्री, ज्यांची चित्रपटगृहात ही संधी हुकली होती, त्यांच्यासाठी पुन्हा घरबसल्या ही मजा घेता येणार आहे.
चित्रपटाची निर्मिती श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केली आहे. अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर, सुनिधि चौहान आणि आदर्श शिंदे यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजातील गीतांने प्रेम, भावना आणि उत्साहाचा जबरदस्त संगम जुळून आला आहे. चित्रपटातील या सुमधुर गीतांना सुप्रसिद्ध संगीतकार मुकेश काशीकर आणि गौरव चाटी यांनी आपल्या संगीत कौशल्याने संगीतबद्ध असून गाण्यांना रसिक प्रेक्षकांचा संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
लोकांना वेड्यात काढून पॉलिसी विकणारा करामती नाम्या बहिणीच्या लग्नासाठी श्रीमंत शनयाशी लग्नाचा करार करतो खरा, पण हा नकली लग्नाचा करार नाम्या आणि शनायाच्या कुटुंबात काय धमाल विनोदी गोंधळ घालणार आणि त्या कराराचं पुढे काय होणार हे चित्रपटात पहायला मिळणार आहे. नाम्या म्हणजेच मकरंद अनासपूरे आणि श्रीमंत मुलगी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी असून मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर या सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या विनोदाचा डबल धमाल चित्रपटात पहायला मिळणार आहे.
“मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांच्या जोडीला कायमच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद असून त्यांच्या विलक्षण जोडीचा हा सहावा चित्रपट आहे. सहकुटुंब मनसोक्त आनंद घ्यावा असा ‘छापा काटा’ प्रेक्षकांना सुपूर्त करताना आनंद होत आहेच, त्याबरोबर प्रेक्षकांचा प्रतिसाद जाणून घेण्याची उत्सुकता आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.
नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies
By T. Roy
&TV ke Atal ne dekhi Atal pe adhaarit film!
The recently launched &TV’s ‘ATAL’ features the child actor Vyom Thakkar essaying the role of young Atal, depicting the formative years of one of India’s most prominent Prime Ministers, the late Shri Atal Bihari Vajpayee. Chosen amongst 300+ aspirants, Vyom has received rave reviews for his performance since the show premiered on Dec 5th, 2023. His commitment to his role goes beyond the ordinary, from actively seeking and absorbing various nuisances of the personality to practising scenes and lines to ace the character. The young actor is thrilled and equally curious to know more and more about the leader. With the ‘Main Atal Hoon’ featuring the exceptionally talented Pankaj Tripathi, premiering on Jan 19th in Cinemas, an excited Vyom, accompanied by his parents, watched the first screening.
Bursting with joy, Vyom eagerly shared, “I went with my parents to see the movie ‘Main Atal Hoon’, and it was so much fun! While playing young Atal in the &TV show ‘Atal,’ I learned much about his formative years and life before we started shooting for the show. And there is always something new to discover as we shoot for our episodes. Our research team shared fascinating insights into Atal Ji’s childhood story that many people are not aware of while his political journey is in the public domain, and everyone knows about it. Even my parents told me about interesting facts and stories about him. Our show intends to narrate the untold stories of his formative years.” Adding further, Vyom said, “From the time I heard about the movie being made on the extraordinary life and political journey of Shri Atal Bihari Vajpayee, I was keen to watch it. This way, I could learn more about Atal Ji and his amazing contributions. The movie gave me valuable insights into the leader’s journey, and I was thrilled to see my favourite actor, Pankaj Tripathi Sir, essaying Shri Atal Bihari Vajpayee’s role. I am a big fan of Pankaj Tripathi Ji and want to meet him in person someday. He is an amazing actor, and I enjoy watching his movies and shows. Seeing him onscreen as the leader, ‘Atal’, was exciting, and I thoroughly enjoyed the movie. I feel Atal Ji’s life story is quite inspiring. As a kid, it has made me realise that even if you are young, you can dream big and be kind and brave. My character of young Atal shows that even the greatest leaders started as kids with big hearts and dreams. It is about believing in yourself and going after your true beliefs.”
Watch Vyom Thakkar as young Atal in &TV’s ‘ATAL’ airing at 8:00 pm, every Monday to Friday!
By T. Roy
प्रेम आणि मैत्रीतील सुंदर सफर घडवणाऱ्या ‘मुसाफिरा’चा ट्रेलर प्रदर्शित
स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट हा मान मिळवणाऱ्या पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रियुनियनच्या निमित्ताने भेटलेले हे पाचही मित्र एका अनोख्या दुनियेची सफर करताना दिसत आहेत. आयुष्यात आलेले, येणारे चढउतार या सगळ्यांना सामोरे जाऊन कुठेतरी स्वतःसाठी जगताना ते दिसत आहेत. मैत्री म्हटल की, त्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, भांडण या सगळ्या गोष्टी येतात. या सफरीचा मनमुराद आनंद लुटताना हे पाचही मित्र धमाल करणार आहेत. हा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाणार, हे पाहण्यासाठी आपल्याला २ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘मुसाफिरा’ या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, ‘’मुसाफिराच्या माध्यमातून मला प्रेक्षकांसाठी काहीतरी दर्जेदार करायचे होते. लॉकडाऊनच्या काळात सुचलेली माझी ही कथा चित्रपटात मांडण्याचा माझा हा प्रयत्न होता. मैत्रीची नवीन परिभाषा या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. आयुष्यात मैत्री किती महत्वाची हेही ‘मुसाफिरा’च्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे. मैत्रीपर भाष्य करणारा हा चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट आहे.’’
By T. Roy
लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे ‘लोकशाही’ चित्रपटाचे शीर्षक पोस्टर लॉंच
शाळेत असताना नागरिक शास्त्राच्या पुस्तकात सर्वांनीच शिकलेली एक महत्वपूर्ण ओळ म्हणजे ‘लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही.’ याच आशयाची ओळ असलेला आणि गूढ आकर्षण निर्माण करणारा अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘लोकशाही’ या मराठी चित्रपटाचा अनोखा गतिशील शीर्षक पोस्टर नुकताच सर्व सोशल मिडियावर प्रदर्शित होऊन महाराष्ट्रभर अत्यंत वेगाने पसरत आहे.
सुशीलकुमार अग्रवाल निर्मित आणि संजय अमर दिग्दर्शित ‘लोकशाही’ चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून अंगावर शहारे आणणाऱ्या चित्रपटाच्या दृकश्राव्य शीर्षकाने संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे. पोस्टरमध्ये उंच इमारती आणि त्यांना लागूनच असणारे झोपडपट्टी दिसत आहेत. पांढरपेशी भांडवलदारांनी तयार केलेलं स्वत:चं अलिशान शिखर आणि भांडवलदारांच्या भागीदारीत तेवढ्याच हिस्याचे पात्र असणारे झोपडपट्टीत राहणाऱ्या वंचित लोकांचे कदाचित ते प्रतीक असल्याचे दिसत आहे. तसेच लालभडक धुकट वातावरण आणि चित्रपटाचे नाव, एकूणच चित्रपट राजकारणाशी संबंधित संघर्षाला चिन्हांकित करत असल्याचे दिसत आहे.
पोस्टरमध्ये एकामागोमाग येणारे शीर्षकाचे शब्द आणि शब्दांना साथ देत गूढ आणि उस्फूर्त करणारं पार्श्वसंगीत चित्रपटाबद्दल कमालीचं आकर्षण निर्माण करत आहे. पोस्टरमध्ये अद्याप कलाकारांची नावे घोषित केलेले नसून प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून कलाकारांबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांना मजेदार उत्तेजित करत आहे. “नुकत्याच प्रदर्शित केलेल्या ‘लोकशाही’ चित्रपटाच्या पोस्टरला प्रेक्षकांचा हा विलक्षण प्रतिसाद पाहून आम्हालाही चित्रपटाच्या प्रदर्शनाची खूपच आतुरता लागली आहे. लवकरच चित्रपटाचा पूर्ण पोस्टर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच शिगेला पोहचणार आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.
लोकशाही’ चित्रपटाचे शीर्षक पोस्टर पाहण्यासाठी
FACEBOOK: https://www.facebook.com/share/v/93XPdqAZRNhuJurG/?mibextid=QwDbR1
INSTAGRAM: https://www.instagram.com/reel/C14F1-VJMR8/?igsh=MTNiemlvM3g4b2ZmbA==
TWITTER: https://twitter.com/UltraMarathi/status/1744672422446727548?t=x9ey0aEIil9dMeiZU_V7WA&s=19
By T Roy
फिर ‘लॉलीपॉप’ वाला गाना लेकर आए पवन सिंह
यशी फिल्म्स के ऑफिशियल यूट्यूब चैनल पर रिलीज हुआ गीत ‘सुन मेरी लॉलीपॉप
भोजपुरी सिनेमा के पावर स्टार पवन सिंह का लॉलीपॉप गाना ब्लॉकबस्टर हिट हुआ था. इस गाने को पूरी दुनियाभर में सुना जाता है. लॉलीपॉप लागेलू गाने ने पवन सिंह को म्यूजिक की दुनिया मे एक ब्रांड बना दिया.गायक पवन सिंह का ‘लॉलीपॉप लगेगेलू’ गाने की जबरदस्त कामयाबी के बाद इसी गाने के तर्ज पर आज एक और गीत ‘सुन मेरी लॉलीपॉप’ यशी फिल्म्स के ऑफिशियल यूट्यूब चैनल पर रिलीज हुआ है। मंगलवार, 5 दिसंबर को पावर स्टार पवन सिंह ने अपना नया लॉलीपॉप सॉन्ग रिलीज किया है। भोजपुरी सुपरस्टार के इस गाने का टाइटल है – सुन मेरी लॉलीपॉप। यह गाना यूट्यूब पर रिलीज होते ही वायरल हो गया है। गाना ‘सुन मेरी लॉलीपॉप’ में पवन सिंह एक बार फिर अपना जादू चलाने में कामयाब हो गए हैं। इस गाने से भोजपुरी के मशहूर संगीतकार और निर्देशक रजनीश मिश्रा की भी रैपर के तौर पर एंट्री हुई है। म्यूजिक वीडियो में डिस्को थेक का सीन है, जहां पवन सिंह अपने ठुमकों से दर्शकों को झूमने पर मजबूर कर रहे हैं।पवन सिंह कहते हैं, ‘यह गाना बेहद अलग और नया है। मैं चाहूंगा कि जिस तरह से मेरे पिछले गाने ‘लॉलीपॉप लागेलू’ को आप सबों ने खूब प्यार और आशीर्वाद दिया इस तरह मेरे इस नए गाने ‘सुन मेरी लॉलीपॉप’ को भी आपका खूब समर्थन मिले, यही मेरी कामना है।’ इस गाने को पवन सिंह के साथ शिवानी सिंह ने गाया है। पवन कहते हैं, ‘शिवानी एक बेहतरीन सिंगर हैं। उनके साथ काम करके हमेशा बहुत मजा आता है। मुझे उम्मीद है कि इस बार भी हमारी जोड़ी दर्शकों और फैंस को दीवाना बना देगी।’ ‘सुन मेरी लॉलीपॉप’ गाने को रजनीश मिश्रा ने ही कम्पोज किया है, जबकि इसके बोल लिखे हैं गीतकार छोटू यादव ने।
Amika Shail rings in birthday with a star-studded celebration
Singer-turned-actress Amika Shail celebrated her birthday in style at Cava Lounge. The versatile artist, is known for her roles in
television, films, and web shows such as Udaan, Divya Drishti, Balveer Returns, Maddam Sir, Laxmmi, Mirzapur 2, Abhay, Chattis Aur Maina,Builders, Gandii Baat 3, among others, marked the occasion with a
star-studded gathering.
Amika’s journey from singing to acting has been nothing short of remarkable. Starting with aspirations of becoming a singer, she
unexpectedly transitioned into acting after a call for an audition seeking a singer-actor. Reflecting on her journey, Amika expressed her desire to continue both singing and acting, stating, “I’ll go for what feels best for me, what I find fulfilling, and seize any good opportunities that come my way. From television to OTT platforms and
films, it’s been a gradual progression.”
The birthday celebration brought together prominent personalities like Sunil Pal, Kamaal Rashid Khan (KRK), Director Hriday Shetty, Rakesh Kukreti, and actor-director Abhinav Anand, among many others. Sunil Pal praised Amika, describing her as a “superstar for everyone” who excels on various OTT platforms.
As Amika continues to captivate audiences with her talent, the celebration of her birthday becomes a testament to her growing
influence and success in the entertainment industry. “I urge everyone to watch Builders on Amazon by TVF. We have put a lot of effort into the character – be it the scripting, the dialogues, the direction, or the acting. My wish for the upcoming year revolves around the well-being and happiness of my family and friends. I aspire to make my parents proud by achieving greater success in Mumbai. I am not a huge party animal, but when I am with friends or family, I do enjoy partying,” added Amika as she signed off for the moment.
Here is to a year filled with new achievements and milestones for the versatile artist.
By Sunder M
नेहा महाजनच्या ‘फेक मॅरेज’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर!
मुंबई: लग्न म्हणलं की नातेवाईक आणि समाज यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मोठा सहभाग असतोच. मानपान, रूसवे फुगवे, दिखावे आणि देखाव्यांचा कार्यक्रम साहजिकच आहे, पण जर का खरं खरं झालेलं लग्न खोटा खोटा दिखावा असला तर? फेक मॅरेज मधील जर तरच्या धमाल गोष्टीत बऱ्याच कमाल घटना घडणार आहेत. ‘६ नोव्हेंबर २०२३’ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर या चित्रपटाचा ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ होणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतंत्र (सवि) गोयल यांनी केले असून नेहा महाजन आणि भूषण प्रधान यांची सुपरहिट जोडी प्रेक्षकांना चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा अवनी (नेहा महाजन) आणि तिच्या कलेक्टर होण्याच्या स्वप्नाभोवती फिरते. आपलं स्वप्न मुंबईला जाऊन पूर्ण होऊ शकेल म्हणून तिला आलेल्या स्थळाला तिचा होकार येतो आणि तिचा स्वप्नांचा पाठलाग सुरू होतो. स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल तिच्या आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात. अवनी तिचं स्वप्न साकार करेल की नाही? हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
“तरुणांची स्वप्न आणि त्यांचं त्या स्वप्नांमागे बेभान होऊन धावणं या चित्रपटात प्रखरपणे चित्रित केले आहे.’फेक मॅरेज’ याची कथा उपदेशक असून यासारखे अनेक चित्रपट भारताच्या भविष्याला म्हणजेच आजच्या तरुणांना आपलं ध्येय साधण्यासाठी मनोरंजनासोबतच एक प्रेरणा म्हणून ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीच्या माध्यमातून प्रदर्शित करणार आहोत.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.
नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies
‘बॉईज ४’ मधील ‘ये ना राणी’वर थिरकणार महाराष्ट्र
‘बॅाईज’ चित्रपटाच्या सगळ्या भागांची खासियत म्हणजे त्यातील गाणी. या गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. ही गाणी, त्यातील हूक स्टेप हे सगळेच ट्रेण्डिंगमध्ये असते. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘बॅाईज ४’मधील गाण्यांनीही यापूर्वीच संगीतप्रेमींना वेड लावले आहे. आता ‘बॅाईज ४’मधील प्रत्येकाला थिरकायला लावणारे ‘ये ना राणी’ हे पार्टी साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे आणि जुई बेंडखळे याच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या हॅपनिंग साँगला अवधूत गुप्ते यांचे जबरदस्त संगीत आणि बोल लाभले आहे. तर अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या आवाजाने हे गाणे अधिकच जल्लोशमय झाले आहे. राहुल ठोंबरे यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.
हे एनर्जेटिक गाणे तरूणाईला आवडेल, असे आहे. या गाण्याचे बोल, संगीत खूपच स्फूर्तीदायी आहे. त्यामुळे नवीन वर्षात प्रत्येक पार्टीत हे गाणे नक्कीच वाजणार
गाण्याबद्दल संगीतकार अवधूत गुप्ते म्हणतात, ” ‘बॉईज ४’ मधील दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, असाच प्रतिसाद ‘ये ना राणी तू ये ना ‘ आताच्या धकाधकीच्या जीवनात मूड फ्रेश करणारे हे गाणे आहे. तरूणाईला हे गाणे विशेष आवडणारे आहे. गाणे जरी भन्नाट असले तरी याचे नृत्यदिग्दर्शनही तितकेच भारी आहे. मुळात हे गाणे करताना आम्हीही खूप धमाल केली आहे. मुलांनीही हे गाणे खूप एन्जॅाय केले आहे. मला खात्री आहे, संगीतप्रेमींना हे गाणे तितकेच आवडेल.’’
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत तर विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे. या चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २० ऑक्टोबरला ‘बॅाईज ४’ आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळेल.
By Sunder M