अभिनेत्री पल्लवी पाटीलला स्वच्छतेची खूप आवड आहे. खरं तर, स्वच्छतेची आवड ही चांगली समजली जाते. पण अती स्वच्छतेची आवड एक प्रकारची OCD (Obsessive Compulsive Disorder) गणली जाते. अभिनेत्री पल्लवी पाटीलला अशा पध्दतीने स्वच्छतेची OCD आहे, हे 15 ऑगस्टला रिलीज होणा-या ‘गोंद्या आला रे’ ह्या वेबमालिकेच्या चित्रीकरणावेळी समोर आलं.
‘गोंद्या आला रे’मध्ये ‘दुर्गाबाई दामोदर चापेकर’ ह्या भूमिकेत पल्लवी पाटील दिसणार आहे. अभिनेत्री पल्लवी पाटील ह्याविषयी म्हणते, “आमच्या वेबसीरिजचे शुटिंग भोरमध्ये झाले आहे. भोरमधल्या गावातल्या लहान घरांमध्ये जाऊन आम्ही चित्रीकरण केले. पुर्वीच्या बायका पायात चप्पल न घालता चालायच्या. त्यामुळे मलाही दिग्दर्शक अंकुर काकतकरने अनवाणीच राहायला सांगितले होते. त्याला वास्तववादी चित्रीकरण करायचे असल्याने तो मला दिवसभर सेटवरही तसेच फिरायला सांगायचा.”
ती पूढे सांगते, “जुन्या घरांमध्ये आम्ही चित्रीकरण करत असल्याने तिथे अर्थातच माती होती. आणि मला स्वच्छतेची OCD असल्याकारणाने जरा चालले की, पाय खराब होतात, असे वाटून मी लगेच पाय धुवायचे. हे चुकीचे आहे, हे जाणूनही माझे असे वागणे, एक अख्खा दिवस चालले. पण मग दुस-या दिवशी मी पायाकडे दुर्लक्ष करायचा निश्चय केला, आणि दिवसभर तशीच राहिले. मग हळूहळू मातीत अनवाणी फिरायचा प्रयत्न केला.” पल्लवी म्हणते, “खरं तर, आम्हा आजच्या जनरेशनला समानतेची शिकवण असल्याने, मला सुरूवातीला तर ‘बायकांनी चप्पल घालायची नाही.’ हेच स्वत:ला मुश्कीलीने पटवून द्यावं लागलं. चित्रीकरणाअगोदर फोटोशूटच्यावेळी माझे पती झालेल्या भूषण प्रधानला चप्पल घालायची होती. आणि मला चप्पल न घालताच उभे राहायचे होते. त्यावेळीही स्त्रीवादी मनाला आवर घालावा लागला. पण विविध भूमिका वास्तववादीपणे रंगवणं, हे आमचं कामचं आहे. आणि मला विश्वास आहे, की, मी साकारलेली दुर्गाबाई रसिकांना आवडेल.”
The 15th Annual Fura Retail Jeweller India Awards 2019 widely known as the Oscars of the jewellery industry, held its GRAND JURY MEET showcasing India’s top nominated jewellery creations at Jade Ballroom, Sahara Star, Mumbai. At the Grand Jury Meet, a panel of eminent juror unveiled top-rated unique, creative and innovative designs from some of the most reputable jewellery houses across the country.
The Jury Panel included Perizaad Zorabian (Actor), Isha Koppikar Narang (Actress), Tanishaa Mukerji (Actress), Namrata Baruwa Shroff (Interior Architect), Ananya Banerjee (Celebrity Chef, YouTuber and Artist), Schauna Chauhan (Entrepreneur), Rina Dhaka (Designer) and Laleh Busheri (Entrepreneur).
Captions (L to R):
Pic 1 – Laleh Busheri (Entrepreneur), ), Ananya Banerjee (Celebrity Chef, YouTuber and Artist), Shauna Chauhan (Entrepreneur) Rina Dhaka (Designer) at the Grand Jury Meet of 15th Annual Fura Retail Jeweller India Awards 2019
Pic 2 – Perizaad Zorabian (Actor) at the Grand Jury Meet of 15th Annual Fura Retail Jeweller India Awards 2019
Pic 3 – Namrata Baruwa Shroff (Interior Architect) at the Grand Jury Meet of 15th Annual Fura Retail Jeweller India Awards 2019
Pic 4 – Namrata Baruwa Shroff (Interior Architect), Perizaad Zorabian (Actor) at the Grand Jury Meet of 15th Annual Fura Retail Jeweller India Awards 2019
Pic 5 – Laleh Busheri (Entrepreneur), ), Ananya Banerjee (Celebrity Chef, YouTuber and Artist), Tanishaa Mukerji (Actress), Namrata Baruwa Shroff (Interior Architect), Rina Dhaka (Designer),
Perizaad Zorabian (Actor) at the Grand Jury Meet of 15th Annual Fura Retail Jeweller India Awards 2019
Pic 6 – Tanishaa Mukerji (Actress) at the Grand Jury Meet of 15th Annual Fura Retail Jeweller India Awards 2019
Pic 7 – Isha Koppikar Narang (Actress) at the Grand Jury Meet of 15th Annual Fura Retail Jeweller India Awards 2019
Pic 8 -Isha Koppikar Narang (Actress) Tanishaa Mukerji (Actress) at the Grand Jury Meet of 15th Annual Fura Retail Jeweller India Awards 2019
Pic 9 -Isha Koppikar Narang (Actress) at the Grand Jury Meet of 15th Annual Fura Retail Jeweller India Awards 2019






‘बालक पालक’ सिनेमाने सिनसृष्टीत पदार्पण करणा-या प्रथमेश परबला ह्या सिनेमानंतर विशु नाव पडलं. तर ‘टाइमपास’ रिलीज झाल्यावर प्रथमेशला त्याचे चाहते दगडु म्हणू लागले. आता प्रथमेशला त्याची ‘टकाटक’ फिल्म रिलीज झाल्यावर त्याचे चाहते ह्या चित्रपटातल्या भूमिकेच्या नावाने हाक मारू लागलेत. प्रथमेश परब आता जिथे जाईल तिथे त्याला ‘ठोक्या’ अशी हाक ऐकायला येते. प्रथमेश ह्याविषयी म्हणतो, “माझ्या सिनेमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता सोशल मीडियावरून भरभरून प्रतिक्रिया येऊ लागल्यात. सिनेमा रिलीज झाल्यावर मी त्याविषयीच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात फिरलो. पूर्वी कुठेही दिसलो, तर फॅन्स ए दगडु अशी हाक मारत आता ठोक्या म्हणू लागलेत. “
प्रथमेश म्हणतो, “विशु काय दगडु काय किंवा ठोक्या काय .. ह्या सर्व भूमिकांचं क्रेडिट अर्थातच माझ्या त्या-त्या सिनेमाच्या लेखक-दिग्दर्शकांचं आहे. सध्या ठोक्या लोकांना आवडतोय. ठोक्या सारखा आपल्याला एक मित्र असावा, असं प्रत्येक मुलाला आणि मुलीला वाटतंय, हे ह्या भूमिकेचं यश आहे. खरं तर ठोक्या सिनेमाचा हिरोच आहे. पण तो कुठेही हिरोसारखा न वागता वावरल्याने प्रेक्षकांना आपलासा वाटतो. “ प्रथमेशसाठी हा सिनेमा पाहायला जाणा-यांची संख्या जास्त आहे. त्याविषयी विचारल्यावर प्रथमेश म्हणाला, “हो, अशा प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर मी सुध्दा वाचतो आहे. डोक्याला जाम लावायचा ह्यामध्ये माझा एक सीन आहे. तो पाहताना, प्रेक्षकांची हसता हसता अक्षरश: मुरकुंडी वळते. ह्यामध्ये माझा एकही संवाद नसतानाही प्रेक्षकांनी हा सीन उचलून धरलाय.” प्रथमेशचा ह्या सिनेमामध्ये एक मोनोलॉगही आहे. अनेक चाहते ह्या मोनोलॉगची तुलना प्यार का पंचनामा फिल्ममधल्या अभिनेता कार्तिक आर्यनच्या मोनोलॉगशी करतायत. प्रथमेश म्हणतो, “माझ्या मोनोलॉगवर चाहत्यांच्या तर प्रतिक्रिया येतच आहेत. पण फिल्ममेकर गोविंद निहलानी ह्यांनी जेव्हा ही फिल्म पाहिली. तेव्हा त्यांनी मला शाबासकी देत म्हटलं होतं की, हा टकाटक मधला सर्वोत्तम सीन आहे. त्यांच्यासारख्या मोठ्या फिल्ममेकर कडून ही कौतुकाची थाप मिळणं, भाग्याचंच आहे. “
शिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पून्हा एकदा एन्ट्री झाली आहे. बिग बॉसच्या दूस-या पर्वात दणक्यात एन्ट्री घेऊन बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमधला पहिला महिना गाजवणारी शिवानी आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव बिग बॉसमधून बाहेर पडली होती. पण आता पूर्ण बरी झालेली शिवानी सुर्वे बिग बॉसमध्ये शुक्रवारी परतलीय.
बिग बॉसच्या घरात पुनरागमन केलेल्या शिवानीची एन्ट्री नाट्यमय अंदाजात झाली. बिग बॉसमध्ये परतताना शिवानीने बिग बॉसमधल्या इतर स्पर्धकांसाठी पेस्ट्रीज आणल्या. घरच्यांनीही तिचे हसतमुखाने स्वागत केले. परतताना मात्र शिवानी कन्टेस्टंट म्हणून नाही, तर घरातली पाहूणी बनून आलेली आहे.
शिवानीची एन्ट्री जशी बिग बॉसच्या घरच्यांसाठी आनंददायी होती तशीच तिच्या चाहत्यांसाठीही हा सुखद आश्चर्याचा धक्का होता. शिवानीच्या चाहत्यांनी कलर्स मराठीच्या पेजवर आपल्या भरघोस प्रतिक्रियांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. ‘वेलकम बॅक’ , ‘शिवानी परत आली’, ‘वाघीण परत आलीये’ अश्या भरपूर शुभेच्छांचा वर्षाव सातत्याने सोशल मीडियावर होत आहे.
सूत्रांच्या अनुसार, शिवानी ही बिग बॉसच्या यंदाच्या पर्वातली खूप स्ट्राँग स्पर्धक होती. ती बिग बॉसमध्ये असावी, असं बिग बॉस पाहणा-या अनेक प्रेक्षकांचे मत होते. शिवानीला प्रकृतीच्या कारणास्तव बाहेर पडायला लागल्यावर अनेक चाहत्यांची निराशा झाली होती. तशा प्रतिक्रियाही सातत्याने प्रेक्षक नोंदवत होते. आता बिग बॉसमध्ये शिवानीची पून्हा एन्ट्री झाल्यावर हा खेळ नक्कीच अधिक मजेशीर होत जाणार आहे. हे विकेन्डच्या वारमधून लक्षात आलंच आहे. सध्या बिग बॉसमध्ये खूप मत-मतांतरं होत आहे. नवे ग्रुप बनत आहेत. अशावेळी आता शिवानीच्या एन्ट्रीने हा शो खूप मनोरंजक होईल यात शंका नाही.
Brimming with energy, the beady eyed Ms India Tourism Universal 2019 – Kalpana Brahmbhatt revealed that the secret of her everlasting beauty is due to her being spiritual and regular practice of Yoga.Speaking to the media persons at a prestigious club in Andheri West on Saturday the 13th of July, Kalpana Brahmbhatt is a single mother who is into Fashion Designing and Beauty Care.
“Despite being a blessed mother of 2 children, I still feel that I have ample energy and drive in me and am always craving to do something new. It is to the credit of BloomFair Production company who has supported me all throughout my journey,” says Kalpana who is all set to represent India as the Miss South India Elegance at the prestigious Ms Universal 2019 pageant which is to be held in Mexico from 1 to 8 August.
“I am usually the shy sort of a person and this is my first brush with the media and therefore I thank the Bollywood media for being so nice with me,” mentioned Brahmbhatt who is also into Tarot Reading and Pam Reader. Her son is with an Event Management Company and the daughter is pursuing her MBA.
When asked about the secret of such enthusiasm in her, she said, “I am a fitness freak and practice Yoga, Gym, Swimming and Meditation which gives me the confidence and will power to fight against all odds. I owe my success to my mother who has imbibed our Gujarati culture and values. My mother is my pillar of strength.
When asked whether she was nervous? She promptly replied, “Not much. I would be lying if I just mentioned that I am not nervous at all. Since I am much into spirituality, I have learnt that winning and losing is a part of life. I am prepared for any result. May the best contestant win…. And I feel it within me that I am the best!”
गेले 45 दिवस अभिनेता माधव देवचके बिग बॉसच्या घरात आपल्या संयमी आणि समजंस वागणूकीने आपलं स्थान बळकट करताना दिसतोय. क्रिकेटर माधव देवचकेचे स्पोर्टसमन स्पिरीट बिग बॉसचा गेम खेळताना कामी येतंय. आणि सोशल मीडियावरून सध्या माधवविषयी उमटत असलेल्या असंख्य प्रतिक्रियांनी हेच दिसून येतंय. कलर्स मराठी वाहिनी, इन्डमॉल शाइन तसेच माधव देवचकेच्या अकाउंटवर सध्या बिग बॉस पाहणा-या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचा ओघ सुरू आहे. ह्यातल्या बहुतेक प्रेक्षकांनी माधवला ‘स्टार परफॉर्मर’ म्हटलं आहे. माधव वेळोवेळी घरच्यांना कसा सांभाळून वागतो. तसेच एकही अपशब्द न बोलता कसा खेळतो, ह्याविषयी प्रेक्षकांनी त्याची पाठ थोपटली आहे.सूत्रांच्या अनुसार , बिग बॉस शक्तीने नाही तर युक्तीने आणि शांतपणे खेळला जाऊ शकतो, हे माधवने वेळोवेळी दाखवले आहे. माधवचे फिल्म इंडस्ट्रीतही शत्रू नाहीत. किंबहूना त्याला ते बनवता येतच नाहीत. त्याचा मनमिळावू आणि सर्वांसोबत मिळून-मिसळून राहण्याचा स्वभाव बिग बॉसमध्ये गेम खेळताना पथ्यावर पडला आहे.माधवची आई कांचन देवचके म्हणते, “, बिगबॉस हा गेम तुमच्यातला संयम जोखण्याची स्पर्धा आहे. त्यामूळे माधवमधला संयम बिग बॉस खेळताना वृध्दिंगत होतोय, ह्याचा मला आनंद आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घरच्यांवरून एकमेकांना शिव्या घालणारे स्पर्धकही प्रेक्षकांनी पाहिले. पण कोणत्याही स्पर्धकाला आई-बहिणीवरून शिवी न घालता, कोणाचेही मन न दुखवता माधव खेळतोय. ह्याबद्दल माधवच्या चाहत्यांना नक्कीच त्याचा अभिमान वाटत असणार, म्हणूनच तर त्याचं सोशल मीडियावरून एवढं भरभरून कौतुक होतंय.”
घराची साफ सफाई करताना माधवच्या डोळ्यांत मध्यंतरी अश्रु तरळले होते. त्याविषयीही प्रतिक्रिया देताना कांचन देवचके म्हणाल्या, “आपल्या करीयरच्या धावपळीत माधवला कधी घरकाम करायची संधी मिळाली नाही. आज जसा तो बिग बॉसच्या घरात सलग सात आठवडे राहिलाय. तसा घरी कधीच राहिला नाही आहे. आम्हांला त्याच्या अभिनय कारकिर्दीचा आणि बिग बॉसच्या घरातल्या प्रवासाचा नेहमीच अभिमान राहिल.”
I feel blessed to be one of the million Indian women to represent India at the Mrs Universal Pageant 2019 in Mexico and I promise to do my best to bring the crown to India,” exclaims the good looking Bengal beauty Nandita Goldar, the winner of Mrs Asia Universal 2019 organized by Bloom Fair Productions. She is a manager in a bank, married to a banker, “Ours was an arranged marriage.
My hubby Sujan Biswas is the greatest pillar of strength and I owe my success to him… Behind every successful woman is a man!”Revealing about the selection process, she mentioned, “There were women contestants representing every state of India who went through auditions, online interviews and then 3 days grooming session in Udaipur.”For the Mrs & Ms India Universal Pageant, there was bridal wear round, followed by fitness round, cocktail shoot round, talent round and then finally the interview round ending in the Grand Finale.
“Whereas the Miss Universal title is for Girls, the Mrs Universal title is for the recognition of the versatility and plenty other things in a woman. This title is basically to celebrate the woman who comes out successful in balancing her life along with the responsibilities of her family and the society,” Nandita added. Nandita keeps her fit and fine, by jogging in the morning for about 2 kms everyday, doing gym along with yoga and meditation, maintaining a healthy diet and says that her biggest mantra is to go to bed early and wake up early.
She has learner hindusthani vocal classical and dance since her childhood. She loves to travel and is also a travel blogger.Her blog ‘Venturernandu’ has got her travel stories beautifully described along with best Itineraries.”How would the contestants be judged in the international pageant in Mexico? “I have come to know a bit about scoring there. They have 25% weightage to fitness, 25% towards how you carry yourself in the evening gowns and the rest 50% is towards how you do in the interviews and how you present yourself which is all about your attitude.”According to Nandita, an ideal woman is the one who is involved in community service, loves everybody, has a caring nature and is helpful to others apart from being a lovable wife, daughter-in-law and a caring mother,” Nandita exclaims “Marriage is not the end of your dreams. One should live and pursue your dreams, work hard to achieve your goals. You have the power and love of your entire family, do not give up,” signs off Nandita on an optimistic note to the women of the world.